Friday, 15 July 2016

Pokemon go joke gf bf

Girl: u go mad whn u drink ....i wanna brk up!!!
Boy: y baby wt i did...
Girl: Ystry nght aftr party at my home ..
Boy:: 😍 wt i did ?!!





Girl: idiot u threw my cat frm my window & said pikachu tunder bolt attack!!!😂😂😂

Friday, 29 April 2016

Berojagar engineer

एकदा एका इंजीनियर मुलीला इंजीनियर मुलाचं स्थळ येतं.......
.
.
.
.
.
तर ती मुलगी त्या मुलाला नकार देते......
मुलीचे वडिल तिला नकार देण्याचे कारण विचारतात.....

तर मुलगी म्हणते एकाच घरात दोन बेरोजगार म्हटल्यावर खायचं काय....??

😜😝😝😝😝

Ashi status thevanari por

तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी चंद्र तारे सुद्धा तोडुन आणेल.....
.
.
..
.

.
अशी स्टेटस ठेवणारी पोर...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कडीपत्ता तोडायला जातात आणि मार खाऊन येतात😂😂😂😂😂😂😂😂👊�👊�👊�👊