Friday, 29 April 2016

Berojagar engineer

एकदा एका इंजीनियर मुलीला इंजीनियर मुलाचं स्थळ येतं.......
.
.
.
.
.
तर ती मुलगी त्या मुलाला नकार देते......
मुलीचे वडिल तिला नकार देण्याचे कारण विचारतात.....

तर मुलगी म्हणते एकाच घरात दोन बेरोजगार म्हटल्यावर खायचं काय....??

😜😝😝😝😝

No comments:

Post a Comment