Saturday, 25 July 2015

Advanced bahubali joke

सर: सांगा जगात वॉटर प्रूफ शाई चा शोध कुणी लावला

गन्या: सर बाहुबली चित्रपटात बाहुबली चा मुलगा शिवाने!

सर:  ??

गन्या: हो कारण त्याने हेरोइन चा हात पाण्यात असूनही त्यावर टैटू काढला

एवढंच नाही तर एका गाण्यात त्याने सहजच लिपस्टिक व काजळ यांचाही शोध लावला, याचा अर्थ तो पराक्रमिच नाही तर त्या काळातील शास्त्रद्न्य ही होता

सर हॉफड़ै घेऊन बाहुबली पाहायला गेलेत

No comments:

Post a Comment