इयत्ता ४ थी, / तुकडी - ढ
मास्तर : मुलांनो, दारू पिणे अतिशय वाईट! अगदी प्राण्यांना सुद्धा हे समजतंय पण मनुष्याला नाही!
उदा: एका गाढवाला मी एका भांड्यात दारू आणि दुसऱ्यात पाणी दिले तरीही ते गाढव पाणीच प्यायले. भांड्यांची अदलाबदल केली तरीही गाढव सारखे पाणीच प्यायचे!
मास्तर: बंड्या, सांग यावरून तू काय शिकलास?
बंड्या: जो दारू पीत नाही तो गाढव !
मास्तरांनी शाळा सोडून राजीनामा दिला 😀😂😂😂😂
No comments:
Post a Comment