Friday, 10 July 2015

Kahihi ha shree joke

जान्हवी: आपण या सगळयापासून कुठेतरी दूर जाऊया रे..!

श्री: ओके.. मिरज ला जाऊ.

जान्हवी: वॉव..! पण तिथे जाऊन करायचं काय..?

श्री: मी जीप चालवतो तु बोंबल "चला  कवठा,  जत, सांगली....

जान्हवी:  काहीही हां श्री..!

No comments:

Post a Comment