Sunday, 26 July 2015

Kiti aambe rahile?

शिक्षक : दहा आंब्यांपैकी
सात आंबे नासले तर किती आंबे शिल्लक राहतील?

बंड्या : दहा.

शिक्षक : ते कसे ?

बंड्या : नासलेले आंबे सुध्दा
आंबेच राहतील. त्यांचा काय फणस होणार का गुरुजी?

गुरुजी स्वतःच स्वतःच्या मैतीच सामान आणायला मंडईत गेलेत.😂😂😂😁😁😁

No comments:

Post a Comment