Thursday, 30 July 2015

Kokanastha marathi joke

एक कोकणस्थ आपल्या मुलाला खुप मारत होता.

शेजारी : का मारता आहात मुलाला ?

कोकणस्थ : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन
पाय-या सोडून चढला.

शेजारी : अहो मग मारता कश्यासाठी?

कोकणस्थ : अहो चड्डी फाटली ना....😂😂

No comments:

Post a Comment