Friday, 10 July 2015

Puneri pati at signal

अस्सल पुणेरी....!

मि सिग्नल ला थांबलो होतो, Mobile वर WhatsApp करत. सिग्नल Green झालेला कळालेच नाही त्या मुळे तसाच थांबलो होतो.
शेजारी रस्ता cross करण्यासाठी उभ्या असलेल्या आज्जी बाई अगदी पुणेरी tone मधे म्हणाली
"पुण्यातले signal ह्याहुन जास्त हिरवे होत नाहीत,  निघा आता !"

No comments:

Post a Comment