Thursday, 6 August 2015

Bandya marathi joke

गुरुजी : गंगा, यमुना, कावेरी, कृष्णा, गोदावरी, भिमा ह्या भारताच्या नद्या आहेत तर पाकिस्तानाच्या नद्यांची नावे सांगा.. .. .. .. .. .. .. .. .. .. बंड्या : रुक्साना, फ़र्झाना, रिझवाना, हसीना.... गुरुजी मासे पकड़ायला गेलेत 😝😝😝😝😝😝😝😝

No comments:

Post a Comment