Friday, 21 August 2015

English school anf marathi shala joke

🚦इंग्रजी आणि मराठी शाळेतली मुलं
प्राणी संग्राहलयात गेली...
इंग्रजी शाळेतली मुलं :-Wow! Look
At That Monkey,He's So Cute!!
:
:
:
:
:
:
:
मराठी शाळेतली पोरं :- ते बघ
रंग्या तुझा बाप
कसा झोपलाय!! दगड मारू का त्याला....
😂😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment