Friday, 7 August 2015

Father daughter marathi joke

Girl: पप्पा एक Important गोष्ट होती.

Father:बोल ना.

Girl: मी एका मुलावर प्रेम करते पण तो America मधे रहतो आहे * website मुळे ओळख झाली * Facebook मुळे मैत्री झाली *Skype मुळे त्याने मला propose केले * Whatsapp मुळे २ वर्षापासून प्रेम चालू आहे.

Father : really मग आता* Twitter मधे लग्न कर * Make my trip मधे हनिमून कर * Flip kart ने मूले मागवा * Gmail मधे receive करा Last ला * जर  Husband अावडला नाही तर Olx मधे विकून टाक.
😃😃😂😂

No comments:

Post a Comment