Friday, 18 September 2015

Whatsapp joke on ganya in marathi

गुरुजी - मुलानो तुमच्या पैकि किती मुलाना ओबामा सारखे आपण स्वत: व्हावे असे वाटते      वर्गातील 60 पैकि 59 मुले हात वर करतात .

फ़क्त गण्या हात वर करत नाही 

गुरुजी- गण्या तू का हात वर केला नाही.

गण्या- नको मिशेल बरोबर लग्न करावे लागेल.

गुरुजी बेशुद्ध

😜😜😝😝😝

No comments:

Post a Comment