Friday, 18 September 2015

Whatsapp puneri joke

😀
Punekar: अजून बिस्किटे घ्या ना.
पाहुणा: नको हो ..मी आधीच ५ खाल्ली आहेत...
पुणेकर: तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण खा की ,ईथे कोण मोजत बसलंय.😝😝😂

No comments:

Post a Comment