Friday, 10 July 2015

Admin marathi joke

प्रिय Admin तुम्हाला  जर कोणी " वेड " म्हटलं तर...
चिडू नका..
रागावू नका...
शांत रहा...


आणि एका कोपर्यात बसून विचार करा
" याला कसं..कळलं..?

No comments:

Post a Comment