Friday, 10 July 2015

Engineering marathi joke

एक सुंदर मुलगी 2nd Year Engineering च्या Exam
Hall मध्ये येऊन बसते.
तिला बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन'
आणायचा विसरली आहे.
.
.
एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे
येते आणि हात पुढे करून म्हणते;
'' मम्मी पेन.....''
.
.
वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, ''
Ahhhh....मम्मी ''
.
.
.
.
Moral : संतूर बिंतूर चा काही कमाल नाही.......
Maths 3 चा पेपर होता

No comments:

Post a Comment