Saturday, 25 July 2015

Puneri joke

दोन पुणेकरांचे भांडण सुरू असते

गोखले : फार बोललास तर तुझे बत्तीस दात पाडीन.😡

चितळे: हात लावून पहा तरी, मी चौसष्ट दात पाडीन 😡

कुलकर्णी (कुत्सित हसत) : अहो, पण दात बत्तीसच असतात.😝😝

चितळे: मला माहिती होतं कुलकर्णी तुम्ही मध्ये बोलणार, म्हणून तुमचेही मोजलेत मी...😡
😁+😁=६४
😂😂

No comments:

Post a Comment