Friday, 18 September 2015

Kahihi ha shree latest whatsapp joke

नदीचे मूळ, ऋषीचे कूळ, शिनाचा खून, इंद्राणीचे खरे नवरे, आव्हाडांचा वैचारिक संघर्ष, पवार साहेबांना आलेली शेतकरी लोकांची कणव, निखिल वागळेंची निर्भिड पत्रकारीता आणि जान्हवीच्या डिलीव्हरीची तारीख...


उलगडायला शहाण्याने जाऊ नये..!
😂😂😂😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment