Friday, 18 September 2015

One more puneri joke

एक माणूस एकदा गंमत म्हणून गुगल वर सर्च टाकतो........"मोठ्या
हॉटेल मध्ये फुकट कसे जेवावे"
.
.
.
.
गुगलचं उत्तर..................."अरे वा !! पुणेकर वाटतं

No comments:

Post a Comment